2011 ते 2026 - PYQ CRUX (H-HARD COPY )UPDATED सुधारित तिसरी आवृत्ती 1) कोर्समधील नोट्स ही एकूण 332 पेजेसची आहे. 2) या नोट्समध्ये घेतलेली सर्व माहिती PYQ प्रश्नांवरील आहे. 3) जवळपास 12000+ PYQs चा समावेश आहे. 4) प्रत्येक विषय वेगवेगळे करुन त्यातील घटक व उपघटकांमध्ये विभागणी केलेली आहे. 5) राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, संयुक्त 'गट ब' व 'गट क' पूर्व आणि मुख्य, वनसेवा, कृषीसेवा, अभियांत्रिकी सेवा या परिक्षांमध्ये आयोगाद्वारे 2011 ते 2026 दरम्यान विचारण्यात आलेले सर्व प्रश्न नोट्स स्वरूपात ह्या या नोट्समध्ये आहे. 6) Fees Non Refundable असेल. 7)नोट - एकदा कुठलंही बुक ऑर्डर केल्याच्या नंतर अकॅडमी परत घेणार नाही.याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 8) कृपया संपूर्ण शिपिंग तपशील माहिती अचूक भरा. 9) चुकीचा पत्ता ,चुकीचा फोन नंबर,चुकीचा पिनकोड टाकल्यास डिलीवरी विलंबित होऊ शकते . 10) पुस्तक विकत घेताना विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव मेन्शन करणे अनिवार्य आहे. 11) अभ्यास साहित्य ऑर्डर केल्यानंतर वितरण 10 तें 12 दिवसांत होईल.वितरणाचा कालावधी मागवणाऱ्याच्या ठिकाणावर अवलंबून राहील 11) डिलिव्हरी येण्यास काही व्यत्यय, विलंब झाल्यास या नंबर वर संपर्क साधावा.92263 75074 12) पुस्तक पार्सल संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास, कृपया दुपारी 12.30 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 📞 संपर्क क्रमांक: 92263 75074 संपर्क:-92263 75074