📚 संपूर्ण राज्यव्यवस्था कोर्स – विदर्भ IAS अकॅडमी राज्यसेवा पूर्व, गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त 🔹 फॅकल्टी माहिती : * सोमवार,मंगळवार, बुधवार-संपूर्ण राज्यव्यवस्था by सागर सर. * गुरुवार,शुक्रवार,शनिवार-पंचायतराज + घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था by सुजय सर ⏰ वेळ: सोमवार ते बुधवार सकाळी 11:30 वाजता * गुरुवार, शुक्रवार, शनिवार –सकाळी 11.30 वाजता पंचायतराज विषय सुजय सर 🔹 कोर्स सुविधा : * लाईव्ह क्लासेस तसेच रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध असतील. * बोर्ड नोट्स फोनमध्ये डाऊनलोड करून झेरॉक्स देखील काढू शकता * PPT अॅप्लिकेशनमध्ये डाउनलोड करता येतील (फोन गॅलरीमध्ये नाही). * प्रत्येक टॉपिकनुसार टेस्ट घेतली जाईल. * आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे चर्चा सत्र घेतले जाईल. 🔹 महत्त्वाच्या सूचना : * एकदा घेतलेला कोर्स दुसऱ्या मोबाईल नंबरवर ट्रान्सफर करता येणार नाही. * मोबाईल नंबर बदलता येणार नाही. * Course Validity: जॉइन केल्यापासून 6 महिन्यांपर्यंत राहील. 🙏 धन्यवाद विदर्भ IAS अकॅडमी