महाराष्ट्र अराजपत्रीत सेवा संयुक्त मुख्य परीक्षा (गट 'ब' व गट 'क') 2026 (WITH DETAILED EXPLANATION) एकुण - 03 टेस्ट **वैशिष्ट्ये:** 1)विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार संयुक्त मुख्य परीक्षासाठी एकूण 6 पेपर. 2) व्हिडिओ explanations नसून अचूक उत्तरतालिका व प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत प्रिंटेड स्पष्टीकरण देण्यात येतील. 3)ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज चा पेपर सकाळी 9 वाजता च्या आत app मधील folder मध्ये उपलब्ध करण्यात येईल. 4)ऑफलाइन विद्यार्थ्यांसाठी हॉलतिकिटसह परीक्षा केंद्राची व्यवस्था केलेली असून, आयोगाप्रमाणे परीक्षा केंद्रावर टेस्ट सिरीज घेण्यात येईल. 5)FEES NON-REFUNDABLE 6)ऑफलाईन फीस 300 रुपये असेल. संपर्क :- अमरावती - 8668920552 / 9067580048 / 8421960691