महाराष्ट्र अराजपत्रीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (गट 'ब' व गट 'क') 2026 (WITH DETAILED EXPLANATION) एकुण - 09 टेस्ट . 01) परीक्षेत जास्तीत जास्त output येण्यासाठी व self analysis साठी अत्यंत उपयुक्त (प्रत्येक पेपरचे संपूर्ण विश्लेषण Online घेतलेले आहे यामुळे revision चांगली होईल.) 02) पेपर आयोगानूसार पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. 03) इतिहास, विज्ञान,अर्थशास्त्र या विषयाचे विश्लेषण सागर सर घेतील. 04) चालू घड़ामोडी व महाराष्ट्र भूगोल या विषयाचे विश्लेषण सुजय सर घेतील . 05) राज्यशास्त्र या विषयाचे विश्लेषण आदित्य सर घेतील . 06) भूगोल या विषयाचे विश्लेषण सुजय सर घेतील . 07) बुद्धिमत्ता व गणित अनुक्रमे विश्लेषण दिलीप सर घेतील. 08) पेपर दोन्ही भाषेत उपलब्ध असेल इंग्लिश आणि मराठी (आयोगाप्रमाणे). 09) कुठल्याही आणीबाणीजन्य परिस्थितीमध्ये जर एखाद्या शिक्षकाला स्पष्टीकरण घेता आले नाही तर त्याऐवजी दुसरा शिक्षक स्पष्टीकरण घेऊ शकतो. 10) आयोगाच्या पॅटर्न नुसार टेस्ट घेतल्या जाईल. 11) टेस्ट सिरीजची ची व्हॅलिडिटी 14 जुलै 2026 असेल 12) पेपर Download करून त्याच्या प्रिंट काढता येतील. 13) डाउनलोड करण्यासाठी संपूर्ण पेपर्स chat group मध्ये दिलेले असतील त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. 14) एकदा रजिस्टर केलेला मोबाइल नंबर बदलता येणार नाही . 15) FEES NON-REFUNDABLE संपर्क :- अमरावती - 8668920552 / 9067580048 / 8421960691 /