नवीन सिलेबस | अपडेटेड कंटेंट | परीक्षाभिमुख अभ्यास सागर सरांचा कोर्स MPSC – अर्थशाश्त्र हा संपूर्णपणे नव्याने डिझाइन केलेला व परीक्षाभिमुख कोर्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ✨ कोर्सची ठळक वैशिष्ट्ये : 1- हा कोर्स जानेवारी 2026 पासून पूर्णपणे नव्याने शूट करण्यात येणार असून, नवीन MPSC परीक्षा पॅटर्ननुसार अभ्यासक्रम मांडण्यात येईल. 2- MPSC कम्बाईन(अराजपत्रित) गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परिक्षा आणि राज्यसेवा पूर्व परिक्षेच्या दृष्टीने सर्व टॉपिक्स यामध्ये सखोल विश्लेषण व उदाहरणासह शिकवल्या जातील. 3- प्रत्येक टॉपिक वरील अपडेटेड आकडेवारी दिल्या जाईल. 4-संपूर्ण कोर्स मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असेल. 5-कोर्समध्ये प्रत्येक टॉपिक वर विचारलेले पीवायक्यू कव्हर केल्या जातील. ज्ञानाबरोबरच लॉजिक व ट्रिक्स चा वापर करून प्रश्न कसे सोडवायचे हे देखील शिकवल्या जाईल. 6- अनलिमिटेड वॉच टाईम ( दिलेल्या कालमर्यादेमध्ये कोर्स कितीही वेळा पाहू शकता ) 7- सहा महिने कोर्स व्हॅलिडीटी राहील. कोर्स व्हॅलिडीटी कुठल्याही परिस्थितीत वाढवून दिल्या जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी. 8- भरलेले शुल्क कुठल्याही परिस्थितीत रिफंड होणार नाही याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 9- सर्व lectures recorded असतील. 10- PC वर पाहता येणार नाही. अधिक संपर्कासाठी- 8668920552 / 9067580048