MPSC - महाराष्ट्र अराजपत्रीत गट 'ब' व 'क' सेवा पूर्व परीक्षा 2025-2026 FAST-TRACK (HARD COPY) बॅचची वैशिष्ट्ये. 1) बॅचमधील सर्व लेक्चर्स हे Live+Recorded राहतील. 2)प्रहार-4.0 बॅच 2 फेब्रुवारी 2026 पासून सुरु होणार 3) लेक्चर्स लाईव्ह प्रमाणेच रेकॉर्डेड असल्यामुळे विद्यार्थी आपल्यासोयीने लेक्चर पाहू शकतात. 4) रेकॉर्डेड लेक्चर पाहण्यावर वेळेची तसेच वारंवारतेची मर्यादा नसेल म्हणजेच विद्यार्थी रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा पाहू शकतात. 5) या कोर्स मध्ये घरपोच अभ्यास साहित्य मिळणार नाही याची विध्यार्थानी नोंद घावी . 6) module मध्ये दिल्याप्रमाणे दिलेल्या तारखेला व ठरलेल्या शिक्षकामार्फत लेक्चर्स होतील. 7) कालावधी कंबाइन पूर्व परीक्षा होई पर्यंत असेल . 8) FEES NON-REFUNDABLE. संपर्क :- 8530370674 / 8668920552 / 9067580048