MPSC-महाराष्ट्र अराजपत्रीत सेवा (COMBINED) इंटिग्रेटेड बॅच (गट ब व क)-2025-26 1) महाराष्ट्र अराजपत्रीत सेवा सेवा इंटिग्रेटेड बॅच (गट 'ब' व 'क' ) -2025 -2026 ( पूर्व -मुख्य -मुलाखत )-सुधारित अभ्यासक्रमानुसार व PSI साठी होणारी मूलाखत -याची संपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. ONE TIME FEES-15000/- PHONE PE AND G-PAY करण्यासाठी ऑफिस नंबर वर call करा. 2) कोर्स कालावधी 18 महिने असेल. 3) ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे हायब्रीड मोडमध्ये बॅच असेल. 4) या कोर्स चे प्रमुख मार्गदर्शक सागर सर स्वतः असतील व संपूर्ण VIDARBH IAS टीम अभ्यासक्रम पूर्ण करुन देतील. 5) अंकगणित व बुद्धिमत्ता हा विषय दिलीप सर व ज्ञानेश्वरी मॅम घेणार आहेत. इंग्रजी हा विषय संजय जाधव सर घेणार आहेत. गणित बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी,मराठी -इंग्रजी विषयावर विशेष लक्ष/भर दिला जाईल. 6)मुख्य परीक्षेत नव्याने समाविष्ट झालेल्या विज्ञान व तंत्रज्ञान, REMOTE SENSING, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान , पर्यावरण बेसिक पासून तयारी करून घेण्यात येईल 7) मुख्य परिक्षेची तयारी नवीन अभ्यासक्रमानुसार करुन घेतल्या जाईल. 8)आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे चर्चा सत्र घेतल्या जाईल 9)ONE TO ONE MENTORSHIP केल्या जाईल 10)TOPICWISE टेस्ट दिल्या जाईल 11) अकॅडमीचे अभ्याससाहित्य सोबत दिल्या जाईल. (ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी घरपोच) 12) मुलाखतीची एकत्रित तयारी करून घेण्यात येईल (PSI साठी होणारी मूलाखत -याची संपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल ) 13) FEES INSTALLMENT मधे भरण्यासाठी EMI चा पर्याय उपलब्ध 14) Fees non-refundable (कुठल्याही परिस्थितीत भरलेली फीज परत मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी) 15) अकॅडमीच्या IPR policy (Intellectual property rights) अनुसार घेतलेल्या PPT अँप मध्ये OFFLINE DOWNLOAD करता येतील पण तुम्हाला स्वतःच्या फोन मध्ये SAVE करता येणार नाही. 16) लॅपटॉप वर बघू शकता. 17) दर शनिवार आणि रविवार ला LIVE / DOUBT सेशन राहील विदर्भ IAS ACADEMY च्या टीम कडून घेण्यात येईल . संपर्क :अमरावती - 8668920552 / 9067580048 /8421960691