आगामी संयुक्त गट ब व गट क परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 📝 . साम-दाम-दंड-भेद 🎯 (शीट सॉल्विंग कार्यशाळा) . विद्यार्थ्यांच्या मागणीत्सव पहिल्यांदाच ऑनलाईन 📲 BY SAGAR SIR ✨ . कार्यशाळा विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲप्लिकेशन वर LIVE तसेच RECORDED स्वरूपात उपलब्ध असेल.. . कार्यशाळेमध्ये काय असेल.? 1. आयोगाप्रमाणे टेस्ट सोडून घेतली जाईल. 2. OUT OF SYLLABUS प्रश्न कसे हाताळावे ते शिकवले जाईल. 3. 2 options मध्ये Confusion 4. Time management वर चर्चा केली जाईल. 5. गोळे कसे भरावे. (सर्व एकदाच की एक-एक) रविवार, 28 डिसेंबर 2025 वेळ: सकाळी 8.30 वाजता . नोट: कार्यशाळेचा कालावधी गट क पूर्व परीक्षेपर्यंत (11 जानेवारी) असेल. सूचना : शनिवारी (27 डिसेंबर )संध्याकाळी 6.00 PM शीट उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित शीटची प्रिंट सेमिनारपूर्वी काढून ठेवणे अनिवार्य आहे. कृपया याची नोंद घ्यावी. सूचना: ज्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स घेतला आहे, त्यांनी कृपया खालील सूचनेनुसार साम-दाम-दंड-भेद ही प्रिंट सॉफ्ट कॉपी स्वरूपात डाउनलोड करावी. डाउनलोड केलेली फाईल हार्ड कॉपीमध्ये प्रिंट करून घेणे अनिवार्य आहे. 📍 विदर्भ IAS अकॅडमी प्रिंट डाउनलोड करण्याच्या स्टेप्स: अॅप ओपन करा Store Section च्या बाजूला असलेल्या Chat Section मध्ये जा साम-दाम-दंड-भेद प्रिंट निवडा Download करा कृपया सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी. धन्यवाद.