1) विषय:- मराठी व्याकरण व शब्दसंग्रह 2) या कोर्समध्ये MPSC द्वारे आयोजित सर्व परीक्षांसाठीचे 2011 ते 2025 पर्यंतचे PYQ's कव्हर केले आहे. 3) या कोर्समध्ये PYQ हे Online Quiz स्वरूपात सोडवता येतील. 5) 31 डिसेंबर 2025 पर्यंत 'मराठी व्याकरण व शब्दसंग्रह' या विषयाचे सर्व टॉपिक Quiz स्वरूपात उपलब्ध होतील. 6) विद्यार्थ्यांचा चालता बोलता PYQ चा अभ्यास व्हावा यासाठी हा उपक्रम आहे. 7) एकदा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर बदलता येणार नाही. 8) Fees Non Refundable संपर्क - 8668920552/9067580048/9370841647