महाराष्ट्र अराजपत्रित 'गट-ब' व 'गट-क' पूर्व परीक्षा 2025-26 1) टार्गेट:- 9 व 30 नोव्हेंबर 2025 2) MISSION 65+ MARKS 3) 85 दिवस (गट-ब पूर्व 2025) व 20 दिवस (गट-क पूर्व 2025) तासागणिक नियोजन करून देण्यात येईल. 4) 17 ऑगस्ट 2025 पासून पहिली Weekly & Daily Targets Sheets देण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक रविवारी त्या Week ची शीटस् अपलोड होईल. 5) प्रत्येक दिवसांचे Micro Analysis करून डेली शीट्स देण्यात येईल. 6) त्यानंतर Week संपल्यालानंतर प्रत्येक रविवारी Test Solve करून घेतल्या जाईल व त्याचे स्पष्टीकरण संबंधित शिक्षकाकडून घेतल्या जाईल. 7) या 85 ते 100 दिवसांमध्ये तुमचे टार्गेट अशाप्रमाणे Set केले आहे जे तुम्ही एका दिवसात पूर्ण करू शकाल व पहिले एक-एक विषय संपवून त्यानंतर दोन वेळा रिविजन होईल अशा पद्धतीने आहे. 8) FRESHER'S NOT ALLOWED 9) पेपर डाउनलोड करण्यासाठी संपूर्ण पेपर्स Chat Section मध्ये दिलेले असतील त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. 10) एकदा रजिस्टर केलेला मोबाइल नंबर बदलता येणार नाही . 11) FEES NON REFUNDABLE संपर्क :- 8530370674 / 8668920552 / 9067580048