UPSC & MPSC - राज्यसेवा DESCRIPTIVE PATTERN INTEGRATED BATCH (पूर्व+ मुख्य+मुलाखत) 01) UPSC व MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड कोर्स मधे-पूर्व +मुख्य +मूलाखत याची संपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल ONE TIME FEES - 30000 PHONE PE or G-PAY करण्यासाठी ऑफिस नंबर वर call करा. 02) ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे हायब्रीड मोडमध्ये बॅच असेल. 03) आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचे चर्चा सत्र घेतल्या जाईल 04) लिखाण कौशल्यावर विशेष भर दिला जाईल. 05) टॉपिक संपल्यानंतर त्यावर प्रत्येक रविवारी सराव परीक्षा घेतली जाईल. 06) अकॅडमीचे अभ्याससाहित्य सोबत दिल्या जाईल. (ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी घरपोच) 07) ONE TO ONE MENTORSHIP केल्या जाईल 08) मुलाखतीची तयारी करून घेण्यात येईल. 09) कोर्स जरी एक वर्षाचा असला तरी 24 MONTHS subscription असेल (म्हणजे 24 महिने विद्यार्थी हा कोर्स पाहु शकतील ) 10) या कोर्स चे प्रमुख मार्गदर्शक सागर सर स्वतः असतील व संपूर्ण VIDARBH IAS टीम अभ्यासक्रम पूर्ण करुन देतील 11) वर्षभरात कधीही COURSE JOIN करता येईल. 12) FEES INSTALLMENT मधे भरण्यासाठी EMI चा पर्याय उपलब्ध ( यासाठी ACADEMY ला कॉल करावे .) 13) FEES NON- REFUNDABLE 14) अकादमी च्या IPR policy (Intellectual property rights) अनुसार घेतलेल्या PPT अँप मध्ये पाहता येईल पण तुम्हाला स्वतःच्या फोन मध्ये SAVE करता येणार नाही. 15) लॅपटॉप वर बघू शकता 16) शनिवार आणि रविवार ला LIVE / DOUBT सेशन राहील विदर्भ IAS ACADEMY च्या टीम कडून घेण्यात येईल . संपर्क :-अमरावती - 8530370674, 9067580048, 8668920552.