MPSC - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 *मूल्यांकन * (MENTORSHIP) बॅचची वैशिष्ट्ये 1) MISSION 120+ MARKS 2) संपूर्ण 50 दिवसाचे नियोजन . 3) प्रत्येक आठवड्याला विषयाचे TOPIC WISE SCHDULE देण्यात येईल. 4) OMR SHEETS चेक करून ALL MAHARASTRA RANKING लावण्यात येईल. 5)RANKING नुसार प्रत्येक विद्यार्थ्याचे MENTORING SESSION ZOOM MEETING द्वारे घेण्यात येईल. 6) आठवड्याला 50 प्रश्नांची दर बुधवारी आणि शनिवारी टेस्ट राहील. 7) या बॅच मध्ये सहभागी असणारी टीम सागर सर, श्रिया मॅडम, विठ्ठल सर, श्रीपाद सर ,अनुजा मॅडम, सुजय सर ,अक्षय सर,व आदित्य सर राहणार. 8) टॉपिक किंवा सबटॉपिकची तयारी करत असताना एक्झाम ओरिएंटेड डेटाची तयारी करण्यावर भर 9) तुमची REVISION आमची जबाबदारी . 10) CONSISTENCY आणि WEEKLY - TEST मध्ये CONTINUE PERFORM न केल्यास काढून टाकण्यात येईल. 11) डाउनलोड करण्यासाठी संपूर्ण पेपर्स chat Section मध्ये दिलेले असतील त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. 12) एकदा रजिस्टर केलेला मोबाइल नंबर बदलता येणार नाही . 13) FEES NON-REFUNDABLE