MPSC - महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा FAST -TRACK 2025 बॅचची वैशिष्ट्ये 01) बॅचमधील सर्व लेक्चर्स हे Live+Recorded राहतील. 02) लेक्चर्स लाईव्ह प्रमाणेच रेकॉर्डेड असल्यामुळे विद्यार्थी आपल्या सोयीने लेक्चर पाहू शकतात. 03) रेकॉर्डेड लेक्चर पाहण्यावर वेळेची तसेच वारंवारतेची मर्यादा नसेल म्हणजेच विद्यार्थी रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा पाहू शकतात. 04) इतिहास ,अर्थशास्त्र ,विज्ञान हें विषय सागर सर घेतील . 05) राज्यशास्त्र हा विषय आदित्य सर घेतील . 06) पंचायतराज हा विषय अंकुश सर घेतील . 07) प्राचीन व मध्ययुगीन इतिहास हा विषय श्रीपाद महाजन सर घेतील . 08) चालू घडामोडी अक्षय सर घेतील . 09) भूगोल हा विषय सागर सर व श्रेया मॅम घेतील . 10) महाराष्ट्राचा भूगोल हा विषय अंकुश सर घेतील. 11) पर्यावरण हा विषय श्रेया मॅम घेतील 12) चालू घडामोडी या विषयाची (सॉफ्ट कॉपी) दिल्या जाईल . 13) module मध्ये दिल्याप्रमाणे दिलेल्या तारखेला व ठरलेल्या शिक्षकामार्फत 14) बॅचचा कालावधी 12 मार्च 2026 पर्यंत राहील. 15) लॅपटॉप वर बघू शकता. 16) या कोर्स मध्ये घरपोच साहित्य मिळणार नाही. त्यासाठी तुम्ही वाचत असलेले साहित्यच वाचावे. 17) एकदा बॅच घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारे नंबर चेंज करून मिळणार नाही. 18) FEES NON-REFUNDABLE. संपर्क :- 85530370674 / 8668920552 / 9067580048