1) या कोर्समध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतचे चालू घडामोडी द्वि-मासिक PDF स्वरूपात उपलब्ध असतील. 2) सर्व PDF डाऊनलोड करून त्याची झेरॉक्स काढता येईल. 3) सोबतच "वार्षिकी 2025" (1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024) याच शुल्कामध्ये उपलब्ध करून दिली आहे. 5) कोर्सचा कालावधी:- 31 डिसेंबर 2025