एक दिवसीय रिविजन-महाराष्ट्राचा इतिहास - AMRAVATI (E-NOTES) 01) या कोर्समध्ये 20 जानेवारी रोजी अमरावती येथे होणारे एक दिवसीय रिव्हिजन SESSION लाईव्ह राहील, लाईव्ह झाल्यानंतर हे लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात देण्यात येईल. 02) कोर्समध्ये कोणत्याही प्रकारची नोट्स किंवा टेस्ट पेपर असणार नाही, याची नोंद घ्यावी. 03) या कोर्सची व्हॅलिडीटी 12 जानेवारी 2026 पर्यंत राहील. 04) एकदा रजिस्टर केलेला मोबाइल नंबर बदलता येणार नाही . 05) FEES NON-REFUNDABLE. संपर्क :-8668920552 / 9067580048 /8530370674.