2011 ते 2024: PYQ CRUX (E-Notes) 1) कोर्समधील नोट्स ही एकूण 282 पेजेसची आहे. 2) या नोट्समध्ये घेतलेली सर्व माहिती PYQ प्रश्नांवरील आहे. 3) जवळपास 11000+ PYQs चा समावेश आहे. 4) प्रत्येक विषय वेगवेगळे करुन त्यातील घटक व उपघटकांमध्ये विभागणी केलेली आहे. 5) राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, संयुक्त 'गट ब' व 'गट क' पूर्व आणि मुख्य, वनसेवा, कृषीसेवा, अभियांत्रिकी सेवा या परिक्षांमध्ये आयोगाद्वारे 2011 ते 2024 दरम्यान विचारण्यात आलेले सर्व प्रश्न नोट्स स्वरूपात ह्या या नोट्समध्ये आहे. 6) Fees Non Refundable असेल. 7) कालावधी - 1 महिना 8) चुकीने कोणत्याही कोर्स घेण्यात आला तर चेंज करून मिळणार नाही. संपर्क:- 9067580048 / 8530370674 / 8668920552