MPSC- RIVISION BATCH - संयुक्त गट ब व क (अराजपत्रित) पूर्व परीक्षा - 2024 01) MPSC- संबंधित बॅचमध्ये विदर्भ आयएएस चे अनुभवी आणि तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करतील. 02) शिकवणी बरोबर डाऊट क्लिअरिंग सेशन आणि पीवायक्यू सॉल्विंग अप्रोच सुद्धा कव्हर केल्या जाईल. 03) 35 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्व परीक्षेच्या दृष्टीने कट टू कट शिकविल्या जाईल. 04) कन्सेप्ट क्लियरिंग आणि मेकिंग वर आणि पाठांतराच्या ट्रिक्स द्वारे शिकवण्यावर मुख्यतः भर. 05) ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे हायब्रीड मोडमध्ये बॅच असेल. 06) गणित आणि बुद्धिमत्ता यावर प्रत्येकी 2 टेस्ट (50 प्रश्नांच्या) 07) अकॅडमीचे अभ्याससाहित्य सोबत दिल्या जाईल. (ऑनलाइन विद्यार्थ्यांसाठी घरपोच) 08) प्रत्येक विषयावर 100 प्रश्नांची टेस्ट होईल.MPSC- RIVISION BATCH - संयुक्त गट ब व क (अराजपत्रित) पूर्व परीक्षा - 2024 09) शिकवणी व मार्गदर्शन परीक्षाभिमुख असेल 10) बॅच चा कालावधी कंबाइन पूर्व परीक्षा होई पर्यंत असेल . 11) डाउनलोड करण्यासाठी संपूर्ण पेपर्स chat group मध्ये दिलेले असतील त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता. 12) एकदा रजिस्टर केलेला मोबाइल नंबर बदलता येणार नाही . 13) FEES NON-REFUNDABLE 14) लॅपटॉप वर बघू शकता. संपर्क :-8668920552 / 9067580048 /8530370674