इंग्रजी & मराठी शब्दसंग्रह PYQ (E-Notes) १) या नोट्स मध्ये २०१० ते २०२३ दरम्यान MPSC द्वारा घेण्यात आलेल्या सर्व परिक्षांमधील मराठी आणि इंग्रजी विषयांचे सर्व शब्द एकत्रितरित्या नोट्स स्वरुपात उपलब्ध आहे. २) शब्दसंग्रहाबाबतीत आयोगाचा प्रश्नांचे आकलन केल्यास असे निर्देशनात येते की आयोग मुख्य परिक्षेला मागील वर्षांचे काही प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतो. जर येणाऱ्या मुख्य परिक्षेत असेच प्रश्न Repeat झाल्यास चुकता कामा नये या उद्देशाने ही नोट्स बनविण्यात आली आहे. ३) ही नोट्स जुन्या विद्यार्थ्यांना 'Quick Revision' साठी आणि नवीन विद्यार्थ्यांना 'Topic Analysis' साठी उपयोगी पडेल. ४) कोर्समध्ये उपलब्ध असलेली Pdf एकूण ८३ पेजेस ची आहे. ५) ही नोट्स Download करून Print काढता येईल. ६) या नोट्स कोणत्याही telegram channel किंवा इतर माध्यमातून share केले असे आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. ७) Fees Non Refundable असेल. ८) कालावधी - १ महिना संपर्क :- 85530370674 / 8668920552 / 9067580048